Maharashtra Weather Update: rain vanished from Maharashtra? Read IMD report on weather forecast for the next few days

IMD report, Maharashtra Weather Update, Mumbai Rain Update, Monsoon in Maharashtra, Monsoon 2026, मुंबई, मुंबई लेटेस्ट न्यूज, Weather Update today, Mumbai Weather Update, Weather Update Today, Pune News, mumbai weather, weather news, Maharashtra Rain, महाराष्ट्रात पाऊस कधी येणार, पावसाची स्थिती, पाऊस अपडेट, आजच्या पाऊस बातम्या, Maharashtra Rain, Maharashtra Rain News,

Weather Update Today: मागील 20 ते 25 दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. त्यातच आता संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण, आयएमडीच्या अहवालामध्ये पुढील चार दिवसात राज्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.  

जेएनएन, मुंबई. राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन भरणीमध्ये आलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. त्यातच आता संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण, आयएमडीच्या अहवालामध्ये पुढील चार दिवसात राज्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.  

हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने राज्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यात पुढील चार दिवसांत कोणत्याही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या ते सरी तुरळक कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातून पाऊस गायब

    IMD ने जारी केलेल्या हवामान अहवालानुसार राज्यात पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता खूप कमी आहे. ऑगस्टमध्ये खूप कमी पाऊस झाला आणि आता सप्टेंबरचे दोन आठवडे उलटले तरी चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आकाशात नुसती ढगांची गर्दी होत आहे. मात्र, पाऊस काही कोसळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात आली आहेत.

    मुंबईत कसे राहिल हवामान

    मुंबई शहर आणि उपनगरात आज हलक्या पावसासह आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 

    सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - फडणवीस

    मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर जिल्हावार सादरीकरणासह सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली, असे सांगून ते म्हणाले की, संभाव्य टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) निकषानुसार, दुष्काळ किंवा टंचाईच्या परिस्थितीत मदतीसाठी पात्रता ठरवण्यासाठी अधिकृत पाहणी/सर्व्हे 5 ऑक्टोबरनंतर करावा लागतो, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.  "पण आम्ही 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहत नाही आहोत. आम्ही प्राथमिक माहिती गोळा करण्यास आणि इतर उपायांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे," असे ते म्हणाले. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असे आश्वासन त्यांनी दिले.

    Flipkart बिग बिलियन डेज 2026 सेल ‘या’ दिवसापासून सुरू होणार, स्वस्त मिळतील फोन, TV आणि इतर प्रॉडक्ट्स

    Flipkart Big Billion Days 2026 sale to start on October 9; phones, TVs, and other products available at low prices

    Flipkart Big Billion Days 2026, Flipkart Sale Dates, Big Billion Days Offers, Mobile Phone Deals, TV Discounts, Electronics Sale, Axis Bank Discount, ICICI Bank Discount, Flipkart Credit Card Offers, Online Shopping Deals

    फ्लिपकार्टने आपल्या सर्वात मोठ्या 'बिग बिलियन डेज 2026' (Flipkart Big Billion Days 2026) सेलच्या तारखांची घोषणा केली आहे, जी 9 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. या सेलमध्ये फोन, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्सवर शानदार डील्ससोबत ॲक्सिस आणि आयसीआयसीआय बँक कार्डवर 10% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. 

    टेक्नॉलॉजी डेस्क, नवी दिल्ली. फ्लिपकार्टने अखेर आपल्या सर्वात मोठ्या शॉपिंग सेल Big Billion Days 2026 सेलची तारीख जाहीर केली आहे. ई-कॉमर्स कंपनीचा हा सेल भारतात पुढील महिन्यात 9 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. Flipkart Plus, Flipkart Black आणि Flipkart Credit Card युजर्सना या सेलचा अर्ली ॲक्सेस (आधी प्रवेश) एक दिवस आधीच मिळेल. याचा अर्थ असा की हे ग्राहक ८ ऑक्टोबरपासूनच सेलच्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. 

    इतकेच नाही तर फ्लिपकार्टने सेलसाठी एक समर्पित (डेडिकेटेड) मायक्रोसाइटही लाइव्ह केली आहे, जिथे या सेलशी संबंधित बँक डिस्काउंट, स्पेशल डील्स आणि इतर ऑफर्स दाखवण्यात आल्या आहेत. कंपनीने संकेत दिले आहेत की या वर्षाच्या Big Billion Days सेलदरम्यानही फोन, TV पासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसपर्यंत अनेक प्रॉडक्ट्सवर शानदार डील्स पाहायला मिळू शकतात. 

    क्रेडिट कार्डवर 10% पर्यंत सूट

    या Big Billion Days 2026 सेलदरम्यान ग्राहकांना Axis Bank आणि ICICI Bank च्या कार्डने पेमेंट केल्यावर थेट 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट पाहायला मिळू शकतो. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल. Flipkart च्या Super Money वरून पहिले ट्रान्झॅक्शन केल्यावर 10 टक्के कॅशबॅकही मिळेल.

    ‘Price Crash’ पासून ‘Rush Hours’ ऑफर्स 

    याशिवाय कंपनी या सेलमध्ये अनेक प्रकारचे स्पेशल इव्हेंट्स आणि डील्सही घेऊन येईल. सेलदरम्यान Price Crash, BBD Specials, Tick Tock Deals, Brand Hours, डबल डिस्काउंट आणि Rush Hours मध्येही अनेक प्रकारच्या वस्तू स्वस्त मिळतील. मात्र, या ऑफर्सअंतर्गत कोणत्या प्रॉडक्ट्सवर किती डिस्काउंट मिळेल, याचे तपशील अजून समोर आलेले नाहीत.

    हेही वाचा - 

    Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातून पाऊस गायब? पुढील पाच दिवसात कसे राहिल वातावरण, वाचा IMD रिपोर्ट

    DivisionJune, 2026 Normal RainfallJune, 2026 Actual RainfallJune, 2026 % To NormalJuly, 2026 Normal RainfallJuly, 2026 Actual RainfallJuly, 2026 % To NormalAugust, 2026 Normal RainfallAugust, 2026 Actual RainfallAugust, 2026 % To NormalSeptember, 2026 Normal RainfallSeptember, 2026 Actual RainfallSeptember, 2026 % To Normal1st June to 16 September Normal Rainfall1st June to 16 September Actual Rainfall1st June to 16 September % To Normal
    Konkan662.5374.456.51063.91505.1141.5766.3521.168.0200.3131.865.82693.02532.494.0
    Nasik139.760.643.4218.5267.4122.4197.484.642.980.835.644.1636.4448.270.4
    Pune198.686.143.4327.2377.3115.3247.5123.149.791.617.318.9864.9603.869.8
    Chhatrapati Sambhajinagar134.0113.084.3186.2213.5114.7193.356.529.288.524.027.1602.0407.067.6
    Amravati147.6125.184.8239.6285.6119.2231.748.721.069.842.360.6688.7501.772.8
    Nagpur187.194.150.3362.3396.0109.3347.8161.446.493.578.984.4990.7730.473.7
    State Avg207.6125.960.6330.9435.0131.5286.0140.149.095.847.649.7920.3748.681.3