इलेक्शन डेस्क, नवी दिल्ली: चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांवर सोमवारी सकाळी म्हणजेच 13 मे रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 298 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या पाच, दुसऱ्या टप्प्यात आठ आणि तिसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 11 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या 11 जागांसह राज्यातील 35 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
- 2024-05-14 13:08:23
80 करोडपती उमेदवार रिंगणात
चौथ्या टप्प्यातील 73 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. 53 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि 80 उमेदवार करोडपती आहेत. चौथ्या टप्प्यातील सर्वात कमी मालमत्ता असलेल्या 10 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच नावे आहेत.
- 2024-05-14 13:03:50
या जागांवर मतदान होत आहे
चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1792244764345000029
N/A
N/A
- 2024-11-22 11:38:15
N/Asdafsdf
sdfsdfdsf
